Thursday, September 04, 2025 05:02:07 PM
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ दरम्यान एकूण २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
Manoj Teli
2025-01-06 20:57:14
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती
Manasi Deshmukh
2024-12-19 08:28:12
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Samruddhi Sawant
2024-12-09 08:06:28
दिन
घन्टा
मिनेट